Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत 'बेस्ट'!
Photo Credit; instagram
मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि रोमँटिक ठिकाणांपैकी एक, मरीन ड्राइव्ह हा अरबी समुद्राला जोडणारा सागरी किनारा आहे. येथील रस्त्यांवर पथदिवे आहेत यामुळे त्याला "क्वीन नेकलेस" असंही म्हणतात.
Photo Credit; instagram
एक ऐतिहासिक चमत्कार म्हणजे गेटवे ऑफ इंडिया हे एक मुंबईचं महत्त्वाचं ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
इतिहासप्रेमी आणि आर्किटेक्चर प्रेमींसाठी, CSMT ही युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.
Photo Credit; instagram
स्थानिक आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण, जुहू बीच आहे. येथे स्ट्रीट फूडचा आस्वाद घेणे असो, घोडेस्वारी करणे असो किंवा सूर्यास्ताचा आनंद घेणे असो हे मुंबईत हँगआउटसाछी बेस्ट ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
नाइटलाइफ आणि ट्रेंडी वातावरणासाठी ओळखले जाणारे, वांद्रे हे हिप कॅफे, पब आणि स्ट्रीट आर्टचे ठिकाण आहे. येथे ऐतिहासिक बँडस्टँडला भेट द्या.
Photo Credit; instagram
हाजी अली दर्गा, अरबी समुद्रात स्थित एक मशीद, हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर शांत ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील एलिफंटा लेण्यांना नक्की भेट द्या. येथे प्राचीन शिल्पांसह लेण्यांचे अन्वेषण करा आणि शांततेचा आनंद घ्या.
Photo Credit; instagram
शहरी गोंधळातून बाहेर पडा आणि मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या.
Photo Credit; instagram
पवई तलाव, टेकड्या आणि हिरानंदानी गार्डन्सने वेढलेले, शहराच्या मध्यभागी एक शांत ठिकाण आहे.