Photo Credit; instagram

Arrow

Kajol-Tamannaah च नाही तर, बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी त्या सीनसाठी...

Photo Credit; instagram

Arrow

अलिकडेच, अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रोजेक्ट्ससाठी त्यांची No kissing पॉलिसी मोडल्याच्या बातम्या चर्चेत आहेत.   यासर्वात लस्ट स्टोरीज 2 मधील तमन्नाचा एक सीन जबरदस्त चर्चेत राहिला.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्नाने विजय वर्मासोबत या सिरीजमध्ये किसिंग सीन दिला आहे. जे तिच्या २० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घडलंय. ते दोघं रिलेशनमध्येही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अजय देवगणसोबत लग्नानंतर अभिनेत्री काजोलने नो किसिंग पॉलिसी ठेवली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पण, आता 29 वर्षांनी तिने ती मोडली. बेखुदी आणि ये दिल्लगी नंतर तिचा हा तिसरा ऑन-स्क्रीन किस सीन आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शेफाली शाह हिने ह्यूमन या सिरीजमध्ये तिचा पहिला ऑन-स्क्रीन किसिंग सीन शूट केला. जो कीर्ती कुल्हारीसोबत होता.

Photo Credit; instagram

Arrow

तिने डार्लिंग्समध्ये रोशन मॅथ्यूसोबतही किसिंग सीन दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जब तक है जानसाठी SRK ने नो-किस पॉलिसी मोडली. चित्रपटात याची गरज असल्याने त्याने हे केले असे त्याने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

काजोलप्रमाणेच अजयनेही 'नो-किस' पॉलिसी ठेवली होती पण, शिवाय चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा ती मोडली.

अरे बापरे! जेव्हा स्क्रिप्ट विसरल्यावर अभिनेत्यांनी केलं थेट Kiss अन् भलताच झाला Scene

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा