Photo Credit; instagram

Arrow

Adipurush च्या निर्मात्यांनी केल्या 'या' चुका, तुम्हाला किती माहितीये?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शक ओम राऊत यांनी हा चित्रपट 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये जेवढा उत्साह होता, तो सर्व मातीमोल झाला आहे. 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी त्यात अनेक मोठ्या चुका केल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

VFX चांगली गोष्ट आहे पण आदिपुरूषमध्ये काही ठिकाणी नको तिथे अ‍ॅनिमेशन वापरण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच यामधील काही डायलॉग्स हे टपोरी भाषेप्रमाणे वापरण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रेक्षक टीका करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भगवान रामाचं आणि हनुमानाचं रूप आधुनिक पद्धतीने दाखवण्यात आलं आहे जे चूकीचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तर, रावणाच्या लुकची चर्चा सातत्याने होत आहे. रावणाला फॉक्स हॉक हेअरकटमध्ये पाहणे हे प्रत्येकाला विचित्र वाटत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रावणाने कुबेराकडून सोन्याची लंका काबीज केली होती. पण 'आदिपुरुष'मधली लंका सोन्याची नाही तर काळी लंका दाखवण्यात आली आहे.

धर्मेंद्रचा नातवाच्या वरातीत भन्नाट डान्स, Video पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा