Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ ते सलमान... 'या' सुपर स्टार्संना खऱ्या आयुष्यात पडलंय टक्कल!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता सलमान खानला खऱ्या आयुष्यात टक्कल आहे, त्याने हेअर ट्रान्सप्लांट केल्याचे बोलले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

वाढत्या वयासोबत खिलाडी हिरो अक्षय कुमारच्या डोक्याचे केसही गळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

संजू बाबा म्हणजेच संजय दत्तलाही खऱ्या आयुष्यात टक्कल पडले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरही केसगळतीमुळे त्रस्त आहे. तो काहीवेळेस तो विग लावतो.

Photo Credit; instagram

Arrow

कपिल शर्मालाही टक्कल पडलंय. यामुळे त्याने हेअर ट्रान्सप्लांट केले होते.

Photo Credit; instagram

Arrow

जेष्ठ अभिनेता, बिग बी, अमिताभ बच्चन यांनाही टक्कल पडले आहे. ते विग घालतात.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, रजनी अण्णा अर्थात रजनीकांत यांचं टक्कल पडलेलं अनेकांनी पाहिलं आहे. चित्रपटात ते विग घालतात.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी