Photo Credit; instagram
Arrow
गडगंज पैसा पण दारू सोडा, सुपारीचंही नाही व्यसन; कोण आहेत निर्व्यसनी सुपरस्टार?
Photo Credit; instagram
Arrow
सिनेसृष्टीतील अनेक स्टार्स ज्यावेळी पार्टी करून घरी जात असतात तेव्हा ते नशेच्या अवस्थेत दिसतात. यांच्यावर टीकाही होते.
Photo Credit; instagram
Arrow
पण इंडस्ट्रीत असे काही स्टार्स आहेत जे अजिबात मद्यपान करत नाहीत. असेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 8 सुपरस्टार्स आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू दारू पीत नाही आणि ती निरोगी जीवनशैलीवर विश्वास ठेवते.
Photo Credit; instagram
Arrow
श्रुती हसननेही मागे सांगितले होते की, तिने दारू सोडलेल्याला सहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता महेश बाबू आपल्या फिटनेससाठी दारूपासून लांब अंतर ठेवतो असे मिळालेल्या माहितीनुसार समजते.
Photo Credit; instagram
Arrow
सूर्या या नावाने प्रसिद्ध असणारा अभिनेता सर्वनन शिवकुमार याची दारू पिणे चुकीचं आहे अशी समजूत पूर्वीपासून आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बाहुबली अभिनेता प्रभास दारूबरोबरच सिगारेटपासूनही दूर राहतो.
Photo Credit; instagram
Arrow
काजल अग्रवालने देखील एकदा सांगितले होते की, तिला दारू पिणे आणि सिगारेट ओढणे आवडत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री तृष्णा कृष्णनने असे सांगितले की, ती दारू पीत नाही आणि निरोगी आयुष्य जगते.
ईशा अंबानीचा लुक अन् आदर पूनावालांची पत्नी झाली ट्रोल, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप