Photo Credit; instagram
Arrow
सर्वाधिक हिंदू राहतात 'या' 4 देशांमध्ये, भारताचा क्रमांक कितवा?
Photo Credit; instagram
Arrow
जगात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात, ज्यामध्ये हिंदू हा एक धर्म आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ख्रिश्चन आणि इस्लाम नंतर हिंदू धर्म हा तिसरा सर्वात जास्त मानला जाणारा धर्म आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जगात सर्वाधिक हिंदू कोणत्या देशात आहेत आणि यासर्वात भारताचा किवा क्रमांक आहे? हे जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. हा हिंदू बहुसंख्य देश आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अहवालानुसार, भारतात 1 हजार दशलक्ष किंवा 1 अब्जाहून अधिक हिंदू राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या यादीत भारताचा शेजारी देश नेपाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे २ कोटी ८६ लाख हिंदू लोकसंख्या आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टक्केवारीनुसार नेपाळमध्ये हिंदूंची संख्या भारतापेक्षा जास्त आहे. नेपाळच्या एकूण लोकसंख्येपैकी 80% हिंदू आहेत, तर भारतात ही संख्या 78% आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सर्वाधिक हिंदू लोकसंख्येच्या बाबतीत बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 1 कोटी 37 लाख हिंदू लोकसंख्या आहे.
ओलं खोबरं खाण्याचे आहेत कित्येक फायदे; खात नसाल, लगेच सुरू करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!