Photo Credit instagram

Arrow

बॉलिवूडच्या 'या' स्टार जावयांनी गाजवली आयपीएल, पत्नींनीही केलं एन्जॉय!

Photo Credit instagram

Arrow

भारतीय क्रिकेच संघ आणि बॉलीवूडचे असलेले अतूट नाते आजपर्यंत कुणापासून लपलेले नाही.

Photo Credit instagram

Arrow

त्यातल्या त्यात बॉलीवूड आणि IPL ची जवळीक काही वेगळीच आहे. प्रत्येक सामन्यात ग्लॅमरचा तडका पाहायला मिळतो.

Photo Credit instagram

Arrow

IPL मधील काही संघांचे मालकही बॉलीवूड अभिनेते-अभिनेत्री आहेत. ते सामना पाहाण्यासाठी कुटुंबासोबत येतात तेव्हा चर्चा ही होतेच.

Photo Credit instagram

Arrow

पण बॉलीवूडचेही आयपीएलसोबत जावयाचे नाते आहे. त्यामुळे चाहत्यांची त्यांच्याप्रती असलेली क्रेझ जास्त दिसते.

Photo Credit instagram

Arrow

काही क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केल्यामुळे त्यांना बॉलिवूडचा जावई म्हणूनही ओळखले जाते.

Photo Credit instagram

Arrow

यामध्ये विराट कोहलीचे नाव सर्वात वर आहे. ज्याने 11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का शर्मासोबत लग्न केले होते.

Photo Credit instagram

Arrow

कोहली आणि अनुष्काला एक मुलगी (वामिका) आहे. कोहली आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळतो.

Photo Credit instagram

Arrow

दुसरे नाव लखनऊ संघाचा कर्णधार केएल राहुलचे आहे. ज्याने यावर्षी जानेवारीत अथिया शेट्टीशी लग्न केले.

Photo Credit instagram

Arrow

तिसरे नाव गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आहे. ज्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकशी लग्न केले आहे.

Photo Credit instagram

Arrow

नताशा-हार्दिकने यावर्षी दुसऱ्यांदा लग्न केले. नताशा अनेक बॉलिवूड गाणी आणि काही चित्रपटांमध्ये दिसली.

सिंपल सिल्क कुर्त्यावरही खुललं ईशा अंबानीचं सौंदर्य...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा