आयशा ते स्वरा... 'या' अभिनेत्रींचा नेत्यांवर जडला जीव, संसारही थाटला

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्डा यांच्या अफेरची चर्चा चांगलीच रंगली.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

दोघांचे फोटो समोर आल्यानंतर लवकरच हे दोघंही संसार थाटतील असं म्हटलं जात आहे.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

याआधीही असा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी राजकीय नेत्यांसोबत सुखाचा संसार थाटला आहे. चला त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

अभिनेत्री आयशा टाकियाचे लग्न फरहान आझमीशी झाले आहे. ते महाराष्ट्रातील समाजवादी पार्टी युवा सेलचे अध्यक्ष होते.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

तर, अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिने समाजवादी पार्टी नेता फहाद अहमदसोबत लग्न केलं आहे.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

नवनीत कौर राणा या पूर्वी अभिनेत्री होत्या त्यांनी राजकारणी रवी राणा यांच्याशी लग्न केलं आहे.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

सध्या नवनीत राणा या खासदार असून रवी राणा आमदार आहेत.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow

तसंच, अभिनेत्री राधिकाने माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न केलं आहे.

Photo Credit I0NSTAGRAM

Arrow