Photo Credit; instagram

Arrow

Nick Jonas सोबत पुन्हा तेच घडलं, कॉन्सर्टमध्येच फेकून मारली वस्तू..

Photo Credit; instagram

Arrow

प्रियंका चोप्राचा पती, गायक निक जोनस सध्या आपल्या भावांसोबत कॉन्सर्ट करण्यात व्यस्त आहे. जोनस ब्रदर्स नावाचा त्यांचा बँड आहे, ज्याची अमेरिकेत क्रेझ वाढली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण यावेळी, कॉन्सर्टमध्ये निकसोबत गैरवर्तनही होताना दिसलं. काही दिवसांपूर्वी एका महिलेने निकवर ब्रा फेकली होती. आता कुणीतरी सामान फेकून मारलंय.

Photo Credit; instagram

Arrow

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो गाणं गात असताना कोणीतरी त्याच्यावर वस्तू फेकून मारतो. 

Photo Credit; instagram

Arrow

वस्तू मारल्यानंतर निकला थोडा धक्का बसतो आणि मग गर्दीत लपलेल्या व्यक्तीला पाहून तो असं करू नको म्हणत इशारा देतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी निक जोनासने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये एक महिला त्याच्यावर ब्रा फेकते. यावर निकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

निक जोनसशिवाय इतर अनेक हॉलिवूड गायकांसोबत असं घडलं आहे. प्रेक्षक लाइव्ह शोमध्ये गायकांवर काहीतरी फेकत असल्याच्या बातम्या येत आहेत.

Saina Nehwal ची फिल्मी लव्हस्टोरी! कोचिंग शिबिरात भेटले, 18 वर्ष लपवलं प्रेम

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा