Photo Credit; instagram

Arrow

राईपेक्षाही लहान आकाराचा तिरंगा, रेकॉर्डब्रेक विक्रम पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

जर जिद्द असेल आणि त्याला कठोर परिश्रमाची जोड असेल तर कोणतेही मोठे अडथळे जाणवत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

असंच काहीसं राजस्थानमधील उदयपूर येथील डॉ. इक्बाल सक्का यांनी करून दाखवलंय.

Photo Credit; instagram

Arrow

डॉ. इक्बाल सक्का यांच्या कामाची आणि कलेची आवड अशी आहे की त्यांचं वाढतं वयही त्यांना रोखू शकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

बारीकसारीक गोष्टी कोरण्याचे कौशल्य डॉ. इक्बाल सक्का यांच्याकडे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आनंदात आणखी एक नवा विक्रम निर्माण झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी तिरंगा सोन्याचा बनवण्यात आला. जो आकाराने राईपेक्षाही लहान आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वी सक्का यांनी 24 कॅरेट सोन्याची छोटी बॅग बनवली होती.

अंगुठा छाप 'अंगुरी भाभी'ने, खऱ्या आयुष्यात किती घेतलंय शिक्षण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा