Photo Credit; instagram

Arrow

Tomato for Health :'या' व्यक्तींसाठी टोमॅटोचे सेवन ठरू शकते घातक! कारण...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या देशभरात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. 20 किंवा 30 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज अनेक पटींनी जास्त दराने विकला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? टोमॅटो ही भाजी नसून एक फळ आहे, ज्याचा वापर आपण भाज्यांमध्ये तसंच सॅलड स्वरूपातही करतो.

Photo Credit; instagram

Arrow

टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते, परंतु काही लोकांसाठी टोमॅटोचे सेवन धोकादायक ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी टोमॅटोचे सेवन करू नये.

Photo Credit; instagram

Arrow

ज्या लोकांना अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या आहे, त्यांनी टोमॅटोचे सेवन केले तर त्यांना ते आणखी त्रासदायक ठरू शकते. कारण टोमॅटोमध्ये आम्लता असते, ज्यामुळे जळजळ वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

टोमॅटो खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, अपचन यांसारख्या समस्यांना होत असतील, तर टोमॅटो खाऊ नका किंवा खाण्यापूर्वी त्याची साल आणि बिया काढा.

Photo Credit; instagram

Arrow

जर किडनीमध्ये ऑक्सलेट स्टोन असेल तर टोमॅटोचे सेवन अजिबात करू नये. टोमॅटोमध्ये ऑक्सलेट नावाचे घटक आढळतात. जे किडनीमध्ये ऑक्सलेट स्टोन बनवण्याचे काम करते.

Photo Credit; instagram

Arrow

टोमॅटो खाल्ल्यानंतर अनेकांना अ‍ॅलर्जी होते, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर खाज येणे, सूज येणे असा त्रास होत असेल तर ते खाणे टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही रक्तातील क्लॉट्ससाठी रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर त्यासोबत टोमॅटोचे सेवन टाळा. यामध्ये व्हिटॅमिन के आढळते ज्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

ही सर्वसाधारण माहिती आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

अक्षय कुमारवर अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप! म्हणाली, '100 लोकांसमोर...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा