Photo Credit; instagram

Arrow

नैसर्गिकरित्या Belly Fat कमी करण्याचे Top 10 सोपे उपाय!

Photo Credit; instagram

Arrow

डाएटमध्ये फळं, भाज्या, होल ग्रेन, कडधान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

जेवताना ठरवल्याप्रमाणे तितकंच मोजून खा. जास्त खाल्ल्याने तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दररोज नित्यनियमाने सकाळी छोटे-मोठे व्यायाम करा. जसं की, रनिंग, वॉकिंग, सायकलिंग, कार्डिओ इत्यादी.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच हाय इन्टेन्सिटी इंटरव्हर ट्रेनिंगही (HIIT) करा.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज ३ ते ४ लीटर पाणी प्या. यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

Arrow

ताण-तणाव विसरून मेडिटेशन करा. यामुळे तुमचं मन स्थिर आणि एकाग्रही राहील.

Photo Credit; instagram

Arrow

७-८ तासांची पुरेशी झोप घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

साखरयुक्त पदार्थांचं सेवन टाळा.

Photo Credit; instagram

Arrow

जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच फायबरयुक्त पदार्थांचंही सेवन वाढवा.

धर्मामुळे तुटलं प्रेम! ब्रेकअपनंतर अभिनेत्री थेट चार धाम यात्रेला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा