women t20 world cup:  या महिला क्रिकेटपटूंनी केल्या सर्वाधिक धावा, पाहा कोण?

Photo Credit

Arrow

यंदाचा महिला टी20 वर्ल्ड कप पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आणि इतिहास झाला.

Photo Credit

Arrow

यंदाचा महिला टी20 वर्ल्ड कप पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आणि इतिहास झाला.

Photo Credit

Arrow

बघुयात वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 5 फलंदाज कोण आहेत?

Photo Credit

Arrow

ऑफ्रिकेच्या टॅजमिन ब्रिट्सने दोन अर्धशतकांसह 6 मॅचमध्ये 186 धावा केल्या. 

Photo Credit

Arrow

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने दोन अर्धशतकांसह 5 सामन्यात 189 धावा केल्या. 

Photo Credit

Arrow

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने 6 मॅचमध्ये तीन अर्धशतकांसह 206 धावा केल्या.  

Photo Credit

Arrow

इंग्लंडच्या नेट सायवरने 5 मॅचमध्ये दोन अर्धशतक झळकावत 216 धावा केल्या.

Photo Credit

Arrow

दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्व्हार्टने 6 मॅचमध्ये 3 अर्ध शतकांसह 230 धावा केल्या.

Photo Credit

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories