Photo Credit; instagram

Arrow

Nashik : रखरखत्या उन्हात पाण्यासाठी आदिवासी बांधवांचा संघर्ष, मांडली व्यथा!

Photo Credit; instagram

Arrow

नाशिकमधील बोरधापाडा गावात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आदिवासी बांधवांना विहिरीतून पाणी आणण्यासाठी 2 किमी पायपीट करत आहेत. या परिसरात पाण्याचे संकट ओढवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पाणीटंचाईमुळे सर्वांवर पाण्यासाठी वनवन जात संघर्ष करण्याची वेळ आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आदिवासी बांधवांनी आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणाले, 'गावात 2 विहिरी आहेत पण त्या कोरड्या आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्हाला 2 किमी अंतरावर असलेल्या टेकडीच्या पायथ्यापासून पाणी आणावे लागत आहे. तिथे जाताना अनेक महिलांना दुखापत झाली .'

Photo Credit; instagram

Arrow

'प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर पाण्याची सुविधा द्यावी अशी आमची मागणी आहे.' असे ते म्हणाले.

The Kerala Story : 15 वर्षांपासून हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या 'या' अभिनेत्रीचे चमकणार नशीब?

पुढील वेब स्टोरी