इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता....

मधुबाला फेम प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेना आपल्या पर्सनल लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

विवियन आपलं पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवणं पसंद करतो. पण आता दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर तो वडिल बनला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, दुसऱ्या लग्नानंतर विवियन एका मुलीचा वडिल बनला आहे. त्याची मुलगी 2 वर्षांची आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, विवियनला दोन वर्षांची एक लहान मुलगी आहे. त्याची बायको नौरान अनेकदा मुलीसोबतचे फोटो शेअर करत असते. 

विवियन डिसेनाने काही महिन्यापुर्वीच इजिप्तमधली लॉंग टाईम गर्लफ्रेंड नौरान अलीसोबत गुपचुप लग्न उकरलं होतं.

गर्लफ्रेंड नौरान अलीसोबत सीक्रेट वेडिंग केल्यानंतर आता तो एका मुलीचा पिता बनला आहे.

विवियन डिसेना 34 वर्षाचा आहे. डिसेनानचे पहिले लग्न 2013 साली वाहबिज दोराबजी सोबत झाले होते. 

मात्र दोघांचे नाते जास्त काळ टीकले नाही. 2021 ला विवियन आणि वाहबीजने तलाक घेतला होता