Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी ते रश्मी देसाई... 'या' टीव्ही अभिनेत्रींना प्रेमात मिळाला धोका, अन्...

Photo Credit; instagram

Arrow

राखी सावंत सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने तिच्याबाबत धक्कादायक खुलासे केले. 

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे राखीनेही आपली बाजू जगासमोर ठेवत आदिलचे सर्व दावे फेटाळून लावले.

Photo Credit; instagram

Arrow

राखी ही पहिली अभिनेत्री नाही, जिची प्रेमात फसवणूक झाली. तिच्या अगोदरही अनेक अभिनेत्रींचं याबाबतीत नशीब फुटकं निघालं. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारीलाही तिच्या नात्यात खूप त्रास सहन करावा लागला होता. तिचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत झालं, जे टिकलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. ते लग्नही फार काळ टिकलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

रश्मी देसाईने 2012 मध्ये नंदिश संधूसोबत लग्न केलं, मात्र चार वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. या अभिनेत्रीचे नाव सिद्धार्थ शुक्लासोबतही जोडलं गेलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर रश्मी अरहान खानसोबत रिलेशनशिपमध्ये हेती, मात्र तिसर्‍यांदाही तिचं प्रेम अयशस्वी ठरलं. 

Photo Credit; instagram

Arrow

आकांक्षा पुरी पारस छाब्राला डेट करत होती. पण पारसने बिग बॉस 13 मध्ये सहभागी होताच आकांक्षासोबतचे नाते तोडले. 

Photo Credit; instagram

Arrow

चारू असोपा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 2019 मध्ये तिने सुष्मिता सेनचा भाऊ राजीवसोबत लग्न केलं. पण 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

राजीवच्या आधी तिचं नीरज गोस्वामीसोबत लग्न झालं होतं, पण ते फार काल टिकलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहत खन्नाचं पहिलं लग्न फरहान मिर्झासोबत झालं होतं. यानंतर तिने भरत नरसिंघानीशी लग्न केलं. पण, तिचे दोन्ही लग्न यशस्वी झाले नाहीत. 

Photo Credit; instagram

Arrow

या अभिनेत्री प्रेमाच्या बाबतीत मागे पडल्या पण त्यांनी हार मानली नाही. आज त्या त्यांच्या दुनियेत आनंदी आहेत.

Adah Sharma: 'केरळ फाइल्स'च्या अभिनेत्रीने खरेदी केलं सुशांत सिंह राजपूतचं 'ते' घर, सांगितलं सत्य

पुढील वेब स्टोरी