Photo Credit; instagram

Arrow

Monalisa : बोल्ड अभिनेत्री आता राजकारणात करणार एंट्री? म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

भोजपुरी चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री मोनालिसा मुंबईहून पाटण्याला पोहोचली. यावेळी फोटोसाठी चाहत्यांनी तिला घेरलं.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान मीडियाशी बोलताना मोनालिसा म्हणाली, 'बऱ्याच दिवसांनी पाटण्याला आली आहे. लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

इतकंच नाही तर, एका TV मालिकेच्या शूटिंगसाठी ती पाटण्याला आली असल्याचंही तिने सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

पण, टीव्ही मालिकेचे नाव सांगण्यास मोनालिसाने नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान तिला भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस सुरू असलेल्या वादांवर प्रश्न विचारण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

यावर मोनालिसाने काहीही बोलणे टाळले. त्याचवेळी पत्रकारांनी तिच्याच्या राजकारणातील प्रवेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावर ती म्हणाली, "मी अभिनेत्री आहे, राजकारणात पाऊल ठेवणार नाही."

Sunny Deol च्या सुनेचा लाल लेहंग्यातील Bridal लुक पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी