Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या किसिंग सीननंतर मी डेटॉलने धुतलेलं तोंड: नीना गुप्ता

Photo Credit; instagram

Arrow

नीना गुप्ताने तिच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव शेअर केला आणि त्यानंतर कसा गोंधळ निर्माण झाला हे देखील सांगितलं

Photo Credit; instagram

Arrow

नीना म्हणाली- त्या काळात टीव्हीवर इंटिमेट सीनचा ट्रेंड नव्हता. पण निर्मात्यांनी ठरवलं की आपण टेलिव्हिजनवर पहिला सीन दाखवू.

Photo Credit; instagram

Arrow

'मला माझ्या सहकलाकाराचे चुंबन घ्यावे लागले. एक कलाकार असल्याने तुम्हाला इच्छा नसतानाही खूप काही करावे लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

'खूप वर्षांपूर्वी मी एक सीरियल केली होती, ज्यामध्ये माझा लिप-टू-लिप किसिंग सीन केला होता, जो टीव्ही जगतातील पहिला सीन होता.'

Photo Credit; instagram

Arrow

तो सहकलाकार माझा मित्र नव्हता. फक्त एकमेकांना ओळखत होतो. तो दिसायला देखणा होता, पण पुरेसा नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

'मी मनापासून तयार नव्हते. मी खूप अस्वस्थ होते. पण मी स्वत:ला समजावलं की, मी एक अभिनेता आहे आणि हे केलेच पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी मनाची तयारी केली. पण तो सीन संपताच मी माझे तोंड डेटॉलने धुतले.'

Photo Credit; instagram

Arrow

'निर्मात्यांनी या दृश्याचा प्रोमो जोरदारपणे चालवले. पण त्यावर गदारोळ झाला. त्यामुळे शेवटी त्यांना हा सीन हटवावा लागला.'

Photo Credit; instagram

Arrow

नीनाची लस्ट स्टोरीज 29 जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती लैंगिक शिक्षणावर ज्ञान देताना दिसणार आहे.

लाखो चाहत्यांना घायाळ करणारी ललना करतेय अजगराला Kiss!

पुढील वेब स्टोरी