Photo Credit; instagram

Arrow

दोन बहिणी-एक बॉयफ्रेंड, दोघींनाही व्हायचंय एकाच वेळी गरोदर…

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅना आणि लुसी या जुळ्या बहिणी सध्या खूपच चर्चेत आहेत

Photo Credit; instagram

Arrow

त्या दोघींनाही सर्वकाही एकत्र करायला आवडतं. त्यामुळेच दोघींचा प्रियकरही एकच आहे.

Photo Credit; instagram

Arrow

काही दिवसांपूर्वीच दोघींनीही बॉयफ्रेंड बेनचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान दोन्ही बहिणींनी बेनवर प्रेमाचा वर्षाव केला.

Photo Credit; instagram

Arrow

बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत बहिणींनी लिहिले - वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आमचं आयुष्य सुखी करतोस.

Photo Credit; instagram

Arrow

लुसी आणि अ‍ॅना यांनी बेनसाठी लिहिले - आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपलं बाँडिंग खूप खास आहे आणि भविष्यातही कायम राहील.

Photo Credit; instagram

Arrow

जुळ्या बहिणींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर बेनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

त्या दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. 39 वर्षीय बेन त्यांच्या मागे उभा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

35 वर्षीय लुसी आणि अ‍ॅना या सारख्याच दिसतात, एवढंच नव्हे तर त्या सगळ्याच गोष्टी एकत्रच करतात.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही बहिणी एकाच बेडवर एकत्र झोपतात. तसंच दोघीनांही एकाच वेळी गरोदर व्हायचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर लुसी आणि अ‍ॅनाचे लाखो फॉलोअर्स आहेत.

इमरान हाश्मीची 'ही' हिरोईन आजही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस!

पुढील वेब स्टोरी