Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?
Photo Credit Twitter
Arrow
ट्विटरने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना ब्लू टिक पुन्हा मिळवण्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत.
Photo Credit Twitter
Arrow
1 एप्रिलपासून यूजर्सचे वैयक्तिक ब्लू टिक हटवण्यात येणार आहे.
Photo Credit Twitter
Arrow
तुम्हीही ब्लू टिक यूजर्स असाल तर तुमच्याकडे ही ब्लू टिक 1 एप्रिलपर्यंतच असणार आहे.
Photo Credit Twitter
Arrow
कंपनीने केलेल्या घोषणेत केवळ पेड सब्स्क्रायबर्स आणि मान्यताप्राप्त संस्थांच्या सदस्यांनाच ही ब्लू टिक मिळेल.
Photo Credit
Arrow
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी स्वतः ट्विट करत सांगितलं की, ट्विटर वैयक्तिक असलेले व्हेरिफाइड ब्लू टिक काढून टाकत आहे.
Photo Credit
Arrow
ट्विटर ब्लूची सेवा आता जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत 7 डॉलरमध्ये लाँच केली आहे.
Photo Credit
Arrow
अशा स्थितीत भारतात ट्विटर ब्लू टिकसाठी यूजर्संना किमान 650 रुपये खर्च करावे लागतील.
Photo Credit
Arrow
iOS किंवा अँड्रॉइड फोनसाठी यूजर्सना दरमहा 1900 रुपये खर्च करावे लागतील.
Photo Credit
Arrow
वर्षभराच्या प्लानच्या बाबतीत वेब व्हर्जनसाठी 6,800 रुपये मोजावे लागतील, तर मोबाइल व्हर्जनसाठी 9,400 रुपये द्यावे लागतील.
Photo Credit
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा
Related Stories
स्टाइल कडक अन् दिसाल बिनधास्त-बेधडक! 'या' 7 गोष्टींनी वाढेल फुल्ल Confidence
Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या...
वर्षभरापासून ‘इथे’ अडकलेले तीन अंतराळवीर! अखेर...
Amazon सेल की, Flipkart सेल... कुठे मिळणार बेस्ट ऑफर?