Photo Credit instagram

Arrow

वायू प्रदूषण घेऊ शकतं तुमचा जीव, वेळीच व्हा सावध..

Arrow

भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मर्यादेबाहेर गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होताना दिसतात.

Arrow

अशा स्थितीत वायू प्रदूषणापासून आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.

Arrow

यावेळी बचावासाठी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात.

Arrow

श्वास घेण्यास त्रास, अस्वस्थता किंवा डोळ्यांची जळजळ होत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा आणि सल्ला घ्या.

Arrow

श्वसनाचे, फुफ्फुसाचे आणि हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींनी योग्य औषधे जवळ ठेवा. स्वयंपाकासाठी धूर येणार नाही अशी इंधने वापरा.

Arrow

फटाके, कचरा इत्यादी प्रदूषणयुक्त गोष्टी जाळू नका.

Arrow

सकाळी लवकर आणि संध्याकाळी घराच्या दारे-खिडक्या उघडणे टाळा.

Arrow

सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर फिरायला जाणे टाळा.

Arrow

गर्दीच्या आणि ट्रॅफिकच्या जागी जाणे टाळा.

Arrow

यासह शरीराला हानीकारक असलेले धूम्रपान करणे टाळा.

IPL 2023: अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण, फोटो शेअर करत सचिनने दिला खास मेसेज

पुढील वेब स्टोरी