Photo Credit; instagram

Arrow

मोसंबीचा ज्यूस काढण्यासाठी लागणार नाही मशीन, 'ही' सोपी पद्धत समजून घ्या...

Photo Credit; instagram

Arrow

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोसंबीच्या ज्यूसचे सेवन हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

घरी बनवलेला मोसंबीचा ज्यूस हा उत्तम असतो, पण मशीन नसल्यामुळे लोक एकतर पिणं टाळतात किंवा विकत घेऊन पितात.

Photo Credit; instagram

Arrow

मोसंबीचा ज्यूस मशिन किंवा ज्युसरशिवाय सहज आणि सोप्या पद्धतीने घरी बनवता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

मोसंबीचा ज्यूस मशीनशिवाय बनवण्यासाठी सर्वप्रथम सुरीच्या साहाय्याने त्याची साल काढून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

साल काढल्यानंतर मोसंबी अर्धी कापून घ्या. असे केल्याने त्यातील बिया काढता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

आता सुरीच्या मदतीने बिया काढा. यानंतर मोसंबीचे छोटे तुकडे करा.

Photo Credit; instagram

Arrow

आता मोसंबीचे चिरलेले तुकडे एका भांड्यात टाकून कुटून घ्या. नंतर तो गर एका स्वच्छ कपड्यात टाकून बांधून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

आता कपडा पिळून एका भांड्यात त्याचा रस काढा. अशाप्रकारे मोसंबीचा ज्यूस तयार होईल.

कोहली-गंभीर वादात चाहत्यांची उडी; थेट RCB मॅनेजमेंटसोबत घेतला पंगा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा