Photo Credit instagram

Arrow

Uorfi Javed : उर्फी जावेदचा गजरारे लुक! म्हणाली, 'माझे वडील मला 'पोर्न स्टार' म्हणायचे...'

Arrow

उर्फी जावेद तिचा बोल्ड अंदाज आणि ऑफबीट फॅशनसाठी नेहमी ओळखली जाते. 

Arrow

अलीकडेच तिने नव्या लुकसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने गजराऱ्यापासून बनलेला स्कर्ट परिधान केला आहे.

Arrow

उर्फीने तिच्या केसांमध्येही गजरा माळला आहे. तर, गजऱ्यापासून बनलेल्या  स्कर्टवर ब्लाउज कॅरी न करता, शरीराचा वरील भाग हाताने झाकलेला आहे.

Arrow

उर्फीने छातीवर एक मोठे लॉकेट चिकटवले आहे. यासोबत हातांना लाल रंगाचा अलता लावला आहे.

Arrow

रमजानच्या महिन्यात उर्फी जावेदचा असा लूक पाहून यूजर्स संतापले आहेत. तिच्यावर टीका केली जात आहे. 

Arrow

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत उर्फीने तिच्या किशोरवयीन जीवनाशी संबंधित एक किस्सा शेअर केला. जेव्हा ती 17 व्या वर्षी घरातून पळून गेली होती.

Arrow

ती म्हणाली, 'जेव्हा मी 15 वर्षांची होती. तेव्हा मी ट्यूब टॉप घातलेला एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

Arrow

'कोणीतरी ते सर्व फोटो पॉर्न साइटवर अपलोड केले. हळूहळू सगळ्यांना हे कळलं. त्यानंतर मला पॉर्न स्टार म्हटलं जात होतं.'

Arrow

'फोटो कोणीही अपलोड करू शकतो. मी लोकांना विचारायचे व्हिडिओ कुठे आहे? पण माझे स्वतःचे वडीलही मला पॉर्न स्टार म्हणायचे.'

Arrow

उर्फी पुढे म्हणाली, 'माझ्या वडिलांना लोकांची सहानुभूती मिळवायची होती. ते लोकांना ही गोष्ट सांगून त्यांनी आमच्याकडे ५० लाखांची मागणी केली.'

शरयू नदीकाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विशेष महाआरती... पाहा खास फोटो

पुढील वेब स्टोरी