Photo Credit; instagram
Arrow
UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी
Photo Credit; instagram
Arrow
पूजा रणौत या UPSC 2018 बॅचच्या IRS अधिकारी आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा रणौत पुण्यातील गोडवाड येथील दुजाना गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण येथूनच झाले.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांनी राज्यशास्त्र या विषयीत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
Photo Credit; instagram
Arrow
कॉलेजसोबतच पूजाने यूपीएससीची तयारी सुरू केली. २०१३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा त्यांच्या पहिल्या चार प्रयत्नात अपयशी ठरल्या. त्यांना प्रिलिमही पास करता आली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाने ५व्या प्रयत्नात २५८ व्या क्रमांकासह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी त्यांची आयआरएस केडरसाठी निवड झाली.
Photo Credit; instagram
Arrow
UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पूजा रणौत यांची आयकर सहायक आयुक्त म्हणून निवड झाली.
Photo Credit; instagram
Arrow
IRS अधिकारी पूजा रणौत यांच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होती.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा यांनी सांगितले की, 'UPSC उत्तीर्ण होण्यासाठी नोट्स बनवण्याची सवय त्यांना खूप फायदेशीर ठरली.'
144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त 'या' 8 गोष्टी...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं