H3N2 Virus पासून बचावासाठी 'या' घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर...
Photo Credit Facebook
Arrow
भारतात एच3एन2 (H3N2) हा नवा जीवघेणा संसर्ग सातत्याने वाढत आहे.
Photo Credit Facebook
Arrow
या संसर्गामुळे श्वसनाच्या समस्या होत आहेत. जिथे लोकांमध्ये सर्दी-खोकला यांसारखी लक्षणे दिसत आहेत.
Photo Credit Facebook
Arrow
एच3एन2 संसर्गापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे खूप महत्त्वाचे आहे.
Photo Credit Facebook
Arrow
काही घरगुतू रामबाण उपाय आहेत ज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते. याबाबत जाणून घेऊयात.
Photo Credit Facebook
Arrow
दालचीनीमध्ये अनेक औषधी गुण आढळतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
सर्दी-खोकला होतो तेव्हा आल्याचं सेवन केलं जातं. यामुळे एच3एन2 संसर्गापासून रक्षणासाठी हे प्रभावी ठरते.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
मसाल्यांमध्ये हळदीला प्रभावी मानले जाते. जेवणात त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. ते रोग प्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करते.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
लवंगमध्ये अशी अनेक गुणधर्म आढळतात जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
Photo Credit
FACEBOOK
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा