Arrow

आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात सामना झाला.

Arrow

या सामन्यात सारा तेंडुलकर आणि सुहाना खान या दोघीही उपस्थित होत्या.

Arrow

एका ट्विटर युजरने सारा तेंडुलकर आणि सुहाना खान आपापल्या टीमसाठी चीअर करतानाचे फोटो पोस्ट केले.

Arrow

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन मुलींची त्यांच्या लूकवर तुलना करणाऱ्या पोस्ट.

Arrow

पण बहुतेक नेटिझन्सना हे पटले नाही, त्यांनी वापरकर्त्याला सेक्सिस्ट मानसिकतेचा म्हणत चांगलेच बोल लावले.

Arrow

एका यूजरने रिट्विट करत म्हटले की, “हेच कारण आहे की अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांचे चेहरे लोकांना दाखवत नाहीत. या देशात रंगभेद अजूनही अस्तित्वात आहे यावर विश्वास बसत नाही."

Arrow

दुसर्‍या एका युजरने म्हटले की, "या देशात रंगभेद जिवंत आहे आणि तो वाढतच आहे."

Arrow

ट्विटवर टीका करताना, एका युजरने लिहिले, "मला फक्त दोन मुली दिसत आहेत ज्या कौटुंबिक श्रीमंत आहेत, पण त्या त्यांच्या विश्वात आहेत, त्यांच्यापुरते बघतात. तर एक जण त्यांच्यावर ट्विट करण्यात बिझी आहे."

जांभळासारखं दिसणार हे फळ रोज खा.. मिळतील फायदेच फायदे

पुढील वेब स्टोरी