Photo Credit; instagram

Arrow

Sara Ali Khan ने विदेशातून काय आणलं? यूजर्स म्हणाले, 'भाज्या महागल्या म्हणून..'

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान नुकतेच व्हॅकेशनवरून परतले आहेत. दोघेही मुंबई विमानतळावर दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

सारा आणि इब्राहिम मुंबई एअरपोर्टवर हसत-बोलत  मस्ती करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, युजर्सचे लक्ष साराकडे असलेल्या थैयल्यांवर गेलं. सारा एका खांद्यावर हँडबॅग आणि दुसऱ्या खांद्यावर या पिशव्या घेऊन दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी युजर्सनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. साराला विदेशात टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेली होती का? असे प्रश्न विचारले.

Photo Credit; instagram

Arrow

साराच्या हातातील पिशव्या पाहून एका यूजरने कमेंट केली की, 'साराने बटाटे, टोमॅटो आणि कांदे विकत घेतले आहेत.' दुसर्‍याने लिहिले, 'तिने सगळ्या पिशव्यांमध्ये काय आणलं? भाजी दिसतेय.'

Photo Credit; instagram

Arrow

एकाने लिहिलं, 'बाकी ठीक आहे, पण टोमॅटो घेण्यासाठी कुठे गेली होती? भारतातही ते उपलब्ध आहे.' दुसर्‍याने लिहिलं, 'पिशव्या असताना खर्च कशाला?'

Photo Credit; instagram

Arrow

सारा अली खान आणि इब्राहिम अली खान एकत्र बीच व्हॅकेशनवर गेले होते. दोघेही आता मुंबईला परतले आहेत.

Bollywood च्या बिग बींचा जबरदस्त स्वॅग! एकावेळी एक नाही तर वापरतात तीन महागडे फोन

पुढील वेब स्टोरी