Arrow

देशातील पहिलं गाव अन् त्याचं महाभारत कनेक्शन, रंजक कहाणी!

Arrow

उत्तराखंडमधल माणा गाव शेवटचं गाव म्हणून ओळखल जायचं. पण आता हेच गाव देशातलं पहिल गाव बनलंय. 

Arrow

बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशनने (BRO)या गावाचे साईन बोर्ड बदलण्यात आले आहे. आणि या बोर्डवर भारताचे प्रथम गाव माणा गाव लिहलंय. 

Arrow

हे गाव उंतराखंडच्या चमोलीमध्ये आहेत. हे गाव बद्रीनाथपासून 3 किमी दूर आहे. 

Arrow

माणा गावातून सरस्वती नदी वाहते. हे गाव हिमालयाच्या डोंगरांनी घेरलेले आहे. 

Arrow

माणा हे तेच गाव आहे जिथून पांडवांनी स्वर्गात प्रवेश केला होता, असे मानले जाते, असे म्हणतात पांडव स्वर्गात जात असताना त्यांनी हे गाव सोडले. 

Arrow

या गावात 'भीम पुल' देखील आहे. हा पुल भीमने बनवला होता, असे बोलले जाते. हा पुल एक मोठा दगड आहे, जो सरस्वती नदीच्य वरती बनलाय.  

Arrow

भीम पुल हे तेच ठिकाण आहे जिथे वेदव्यासांनी गणपतीला महाभारत लिहायला मिळालं होते,अशी अख्यायिका आहे.  

वाह रे पठ्ठ्या!5.50 कोटी किंमत, दिल्लीचा दुसरा विजय, बिहारच्या या खेळाडूने करून दाखवले

पुढील वेब स्टोरी