फोटो: Facebook

IAS Tina दाबी ते IPS सिमी... 'या' अधिकाऱ्यांनं केलंय लव्ह मॅरेज!

फोटो: Facebook

देशात अनेक IAS आणि IPS अधिकारी आहेत ज्यांनी प्रेमविवाह केला आहे.

फोटो: Facebook

व्हॅलेंटाईन वीकमध्ये अशाच काही IAS, IPS अधिकाऱ्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी प्रेमविवाह केलाय.

फोटो: Facebook

IAS Tina Dabi-IAS प्रदीप गावंडे: IAS टीना दाबी यांचे लग्न IAS प्रदीप गावंडे यांच्याशी झाले आहे. 

फोटो: Facebook

IPS नवज्योत सिमी-IAS तुषार सिंगला: IPS नवज्योत सिमीने व्हॅलेंटाईन डे रोजी IAS तुषार सिंगलासोबत लग्न केलेलं.

फोटो: Facebook

IPS सृष्टी-IAS नागार्जुन बी. गौडा: IAS सृष्टी जयंत देशमुख यांनी IAS नागार्जुन बी. गौडा यांच्याशी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले.

फोटो: Facebook

IAS प्रेरणा शर्मा-IAS मृदुल चौधरी: आसाम केडरच्या IAS प्रेरणा शर्माने IAS मृदुल चौधरीसोबत प्रेमविवाह केलेला.

फोटो: Facebook

IAS दिव्या एस अय्यर: IAS दिव्या एस अय्यरचे लग्न केएस सबरीनाथनशी झाले आहे. 

फोटो: Facebook

IAS अतहर अमीर खान - IAS अतहर अमीरने काश्मीरच्या डॉक्टर मेहरीन काझी यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. 

फोटो: Facebook

IPS रेखा यादव-IAS अजय गणपती: IPS रेखा यादव यांनी पश्चिम बंगाल केडरचे IPS अजय गणपतीसोबत लग्न केले आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories