Photo Credit; instagram
Arrow
लाथ-बुक्यांनी धू धू धुतलं... Ind-Afg सामन्यातील Video व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाची विजयी वाटचाल सुरूच आहे. दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला.
Photo Credit; instagram
Arrow
273 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताने 35 षटकांत सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची शतकीय खेळी खेळली.
Photo Credit; instagram
Arrow
पण यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चाहत्यांमध्ये मारामारी होताना दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओ शेअर करून, यूजर्सनी दावा केला की, दिल्ली सामन्यादरम्यान प्रेक्षक स्टँडवर आपापसात भांडले. खूप लाथा-बुक्क्या घातल्या.
Photo Credit; instagram
Arrow
चाहत्यांमधील या भांडणाचे कारण निश्चित होऊ शकले नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये 3 ते 4 लोक मारहाण करताना दिसत आहेत. एका तरुणाला खालीही पाडतात.
भाग्यश्रीने अशा दिल्या पोझ की बघून काळजाचं होईल पाणी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral