Photo Credit facebook

Arrow

MS Dhoni: धोनी कोणत्या परीक्षेची तयारी करतोय?, विमानातही वाचतोय पुस्तक 

Arrow

भारताला विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.

Arrow

IPL टीम चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने हा व्हिडीओ काढला आहे.

Arrow

यामध्ये धोनी पेन आणि वही घेऊन अभ्यास करताना दिसत आहे. यावर चाहत्यांनी कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे? असे प्रश्न विचारले.

Arrow

मुंबईला जाताना दीपक चहरने त्यांच्या टीमचा एक व्हिडीओ बनवला, जो सोशल मीडियावर शेअरही केला आहे.

Arrow

व्हिडीओमध्ये धोनी विमानात बसून पुस्तक वाचताना दिसला. यावेळी चहरने विचारलं, 'कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात?'

Arrow

मस्करी करत दीपकच्या प्रश्नाला उत्तर न देता धोनी फक्त हसत हसत त्याला हाताचा इशारा करून पुढे जायला सांगतो.

Arrow

इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात शनिवारी 8 एप्रिल रोजी एक मोठा सामना होणार आहे.

Arrow

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आमने-सामने असणार आहे.

Arrow

मस्करी करत दीपकच्या प्रश्नाला उत्तर न देता धोनी फक्त हसत हसत त्याला हाताचा इशारा करून पुढे जायला सांगतो.

सासू, सून आणि मुलगी... अंबानीच्या पार्टीत कोणाच्या लूकची होती सर्वाधिक चर्चा?

पुढील वेब स्टोरी