Photo Credit; instagram

Arrow

Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo

Photo Credit; instagram

Arrow

उदयपूरमध्ये सात फेरे घेतल्यानंतर राघव चड्ढा आणि परिणीतीने एकमेकांची कायमची साथ धरली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाच्या फोटोंमध्ये परिणीती आणि राघव क्यूट अंदाजात फेरे घेत, विधी पूर्ण करत किस करताना दिसले. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र आता लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीतीला स्पॉट केलं गेलं आहे. ती उदयपूरहून दिल्लीला निघाली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत होता. परिणीतीने गुलाबी रंगाचा टॉप घातला होता, तर राघव चड्ढा ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये साधे आणि स्टायलिश दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

राघव आणि परिणीती उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमधून २ वाजता लेक पिचोलाच्या जेट्टीवर पोहोचले. येथे त्यांनी फोटोशूट केले आणि मग एअरपोर्टवर गेले.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, राघव आणि परिणीतीच्या लग्नाचे रिसेप्शन लवकरच दिल्लीत होणार आहे. राजकारणाशी संबंधित प्रसिद्ध व्यक्ती यात सहभागी होतील.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर आता मुंबई आणि चंदीगडमध्येही या जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन होणार असल्याची बातमी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सेलेब्स आणि चाहत्यांकडूनही या कपलसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतातील 'ही' 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे!

पुढील वेब स्टोरी