Photo Credit; instagram
Arrow
Rahul Gandhi चं असंही 'भारत जोडो', व्हायरल Video तुम्ही बघितलात का?
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनल आणि ट्विटरवर एक रंजक असा व्हिडीओ शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हरियाणातील सोनीपतच्या मदीना गावातील हा व्हिडीओ आहे.
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधींनी नुकतीच या गावातील भातशेतीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओचे कॅप्शन 'धान की रोपाई, मंजी पर रोटी-किसान है' भारताची शक्ती असं आहे'
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधी शेतकऱ्यांसोबत भातशेतीत लावणी करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांनी पाण्याने भरलेल्या शेतात ट्रॅक्टर चालवला आणि शेतकऱ्यांशी शेतीबद्दल सविस्तर चर्चा केली.
Photo Credit; instagram
Arrow
तसेच महिला शेतकऱ्यांनी हाताने बनवलेली भाकरी राहुल गांधींनी खाल्ली.
Photo Credit; instagram
Arrow
राहुल गांधी नुकतेच हिमाचल प्रदेशला जात असताना हे घडलं. वाटेत सोनीपतच्या मदीना गावात थांबून त्यांनी भातशेतीत जाऊन शेतकऱ्यांसोबत काही वेळ घालवला.
दररोज 'या' तीन रंगाच्या गोष्टींचे करा सेवन, चष्म्याचं नो टेन्शन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा