Photo Credit
Arrow
Virat Kohli: कोहली-अनुष्काच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्याला मोठा दिलासा
Arrow
विराट कोहलीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देणाऱ्याविरोधातील गुन्हा न्यायालयाने रद्द केला.
Arrow
विराट कोहलीच्या मुलीला धमकी देणारा आरोपी हैदराबादचा असून, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहे.
Arrow
आरोपीने पराभवानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती.
Arrow
याप्रकरणात एक्विलिया नॉर्मन डिसुझाने तक्रार केली होती. तो विराट-अनुष्काचा मॅनेजर राहिलेला आहे.
Arrow
धमकी देणाऱ्या आरोपीला नोव्हेंबर 2021 मध्ये पोलिसांनी अटक केलं होतं. पण, गुन्हा रद्द केल्यानं तो सुटला आहे.
सलमानला सॅल्यूट करणारी ही अभिनेत्री किती बदलली? म्हणाला, 'पूर्वीप्रमाणे...'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
क्रिकेटर संजय बांगरच्या मुलानं केलं सेक्स चेंज! आर्यनची झाली अनाया
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral