Photo Credit

Arrow

IPL 2023: विराट कोहलीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा दुसरा फंलदाज

Photo Credit

Arrow

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात खेळताना विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली.

Photo Credit

Arrow

विराट कोहलीने फाफ डुप्लेसीसोबत पहिल्या गड्यासाठी 148 धावांची भागीदारी केली.

Photo Credit

Arrow

विराट कोहलीने 49 चेंडूत 82 धावा केल्या आणि आरसीबीला विजय मिळवून दिला.

Arrow

विराट कोहलीने या खेळीत 167.35च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यात 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.

Arrow

तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन आहे. त्याने 49 वेळा अशी कामगिरी केली आहे.

Arrow

दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराट कोहलीने 50 वेळा अशी कामगिरी केली असून, त्यात 45 अर्धशतकं, 5 शतकांचा समावेश आहे.

Arrow

पहिल्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर. वॉर्नरने 60 वेळा (56 अर्धशतकं,4 शतकं) अशी कामगिरी केली.

Condom use : भारत कंडोममुळे का चर्चेत आलाय, काय घडलंय असं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा