विराट कोहलीने महाराष्ट्रात 'या' ठिकाणी खरेदी केला नवा बंगला, किंमत तब्बल...
Photo Credit: Instagram
Arrow
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
याच दरम्यान अशी बातमी समोर आली आहे की, विराटने 2000 स्क्वेअर फुटाचा एक नवा बंगला खरेदी केला आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
कोहलीने हा व्हिला अलिबागमध्ये खरेदी केला आहे. ज्याची किंमत सुमारे 6 कोट
ी रुपये आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
विराटचा भाऊ विकास कोहली याने उपनिबंधक कार्यालयात जाऊन घर खरेदीची औपचारिकता पूर्ण केली आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
यादरम्यान कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
विराट कोहलीने यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत मुंबईच्या वरळीत देखील घर खरेद
ी केले आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
तिसऱ्या कसोटीतून विराट कोहली फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल.
Photo Credit: Instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
पुढील वेब स्टोरीसाठी क्लिक करा