Photo Credit/IPL
Arrow
Virat Kohli : 14 धावा करताच कोहली आयपीएलमध्ये रचना वेगळा इतिहास
Arrow
आयपीएलमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध 800 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा असा आहे इतिहास
Arrow
विराट कोहलीने आयपीएलमध्ये 4 संघाविरुद्ध 800 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
Arrow
कोहलीने केकेआरविरुद्ध 14 धावा केल्यानंतर तो आयपीएलमध्ये 5 संघाविरुद्ध 800 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडून ठरणार.
Arrow
कोहलीशिवाय शिखर धवननेही 4 संघाविरुद्ध 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Arrow
चेन्नईकडून खेळताना सुरेश रैनाने आयपीएलमध्ये 3 संघाविरुद्ध 800 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
Arrow
डेव्हिड वॉर्नरनेही आयपीएलमध्ये खेळताना 3 संघाविरुद्ध 800 पेक्षा जास्त केल्या आहेत.
Arrow
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध 800 जास्त धावा केल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्पंनी गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टारला दिले इतके पैसे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा