Photo Credit; instagram
Arrow
Virat Kohli vs Gautam Gambhir : कोहलीला सर्वाधिक भुर्दंड, गंभीरला किती झाला दंड?
Photo Credit; instagram
Arrow
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये (LSG) या दोन संघात जबरदस्त सामना रंगला.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी सामना सुरू असताना नवीन उल हक आणि विराट कोहलीचा शाब्दिक संघर्ष झाला.
Photo Credit; instagram
Arrow
अमित मिश्राने मध्यस्थी करत कोहलीला दूर नेलं. मात्र, कोहली काहीतरी बोलत होता. त्यावेळी पंचांनी कोहलीसोबत चर्चा केली.
Photo Credit; instagram
Arrow
पण, सामना संपल्यानंतर वाद आणखी वाढला. कोहली, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर 2013 नंतर पुन्हा आमने-सामने येत मैदानातच भिडले.
Photo Credit; instagram
Arrow
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या वादाचं मूळ कारण नवीन उल हक ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
सामना संपल्यानंतर काईल मेयर्स आणि विराट कोहली एकमेकांशी बोलत होते. त्यावेळी गौतम गंभीर आला आणि त्याने मेयर्स विराट कोहलीपासून दूर नेले.
Photo Credit; instagram
Arrow
हे झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना काहीतरी बोलले आणि त्यांच्यात शाब्दिक ठिणग्या उडत वाद पेटला.
Photo Credit; instagram
Arrow
मैदानावर भांडण केल्यामुळे दोघांना त्यांच्या रकमेच्या 100 टक्के तर नवीन उल हकला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
Met Gala 2023 मध्ये आलिया भट्टचा वेडिंग लुक! ड्रेस आहे विशेष खास, जाणून तुम्हीही व्हाल थक्क...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!