Photo Credit; instagram

Arrow

Mukesh Kumar : 'विराट भाऊने मला..' पदार्पणानंतर खेळाडू  का झाला भावूक?

Photo Credit; instagram

Arrow

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यातून वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनेही आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश कुमारने कर्क मॅकेन्झीला बाद करून भारतासाठी पहिली विकेट घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेशने पहिली विकेट घेताच विराट कोहलीने त्याला मिठी मारली. आता मुकेशला ते क्षण आठवले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याने मोहम्मद सिराजला सांगितले, 'जेव्हा मी विकेट घेतली तेव्हा विराट भाऊ धावत आला आणि मला मिठी मारली. मी वेगळाच जगात होतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'एवढे वर्ष मी टीव्हीवर पाहिलेली व्यक्ती मला मिठी मारत होती.'

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश पुढे म्हणाला, 'जेव्हा सिराज आणि जेडी (उनादकट) गोलंदाजी करत होते तेव्हा रोहित भाऊ म्हणाला, हा असा पीच नाही जिथे तुम्ही लगेच विकेट घेऊ शकता. मेहनत करावी लागते.'

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश कुमार बिहारमधील गोपालगंज जिह्यातून आहे. बंगालसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळी करत त्याने टीम इंडियात स्थान निर्माण केले.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर होणार बाबा! बायकोचे भारतीय संस्कृतीप्रमाणे डोहाळ जेवण

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा