Photo Credit; instagram
Arrow
Virat Kohli ने डायलॉग मारत अनुष्काला केलं इम्प्रेस! Video व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
अनुष्का शर्मा सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. तर विराट कोहली आयपीएलमध्ये व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांचा एक क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका ब्रँडच्या शूट दरम्यानचा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही या ब्रँडचे अॅम्बेसेडर आहेत. पब्लिक अपिअरन्स देताना दोघांनी चाहत्यांच्या काही प्रश्नांना उत्तरे दिली.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये दिसते की, अनुष्काला तिच्या 'बँड बाजा बारात' या चित्रपटातील एक डायलॉग बोलण्यास सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी अनुष्का विराटला या चित्रपटातील एक डायलॉग बोलण्यास सांगते.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत विराट एक डायलॉग बोलून दाखवतो. यामुळे अनुष्का त्याच्यावर इम्प्रेस होते आणि विराटच्या हाताला Kiss करते.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच एका व्हिडीओमध्ये अनुष्का सांगते की, तिला गोष्टी विसरण्याची समस्या आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ती कुठेही गेली तरी ती तिच्या गोष्टी विसरून येते, पण ती तिच्या मुलीच्या कोणत्याही वस्तू विसरत नाही.
मुंबईच्या 'या' क्रिकेटपटूने रचला इतिहास! कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा