Arrow
विराट कोहलीच्या 'या' सवयीवर अनुष्का झालेली फिदा... सांगितलं गुपित!
Arrow
विराट अनुष्काची पहिली भेट शॅम्पुच्या जाहिराती दरम्यान झाली होती. या जाहिरातीनंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.
Arrow
मात्र आता अनुष्काने विराटबद्दलच एकच सीक्रेट सांगितले आहे. यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली होती.
Arrow
जेव्हा आम्ही एकमेकांना डेट करत होतो, तेव्हा मला त्याच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीने खुप प्रभावित केले होते. ही विराटची खुप चांगली गोष्ट आहे.
Arrow
मी विचार करायचे, त्याची स्मरणशक्ती किती चांगली आहे. मला याची खुप मदत मिळेल, मी त्यावेळी खुप इम्प्रेस झाले होते.
Arrow
अनुष्का नेहमी महत्वाच्या तारखा विसरायची. आणि माझी स्मरणशक्ती थोडी चांगली होती. त्यामुळे ती मला महत्वाचे दिवस आठवणीत ठेवायला सांगायची.
Arrow
विराट आणि अनुष्काने इंडियन स्पोर्टस ऑनर 2023 कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी पापाराजीने प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली होती.
Arrow
विराट-अनुष्काने तब्बल 2 वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. यानंतर 2017 साली इटलीत लग्न केले होते.
Arrow
जानेवारी 2021 मध्ये अनुष्काने विराटला मुलगी झाली, जिचे नाव वामिका आहे.
''मी साईबाबांना देव मानत नाही...''धीरेंद्र शास्त्री पुन्हा वादात
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा