Photo Credit; instagram

Arrow

Virat Kohli : 'माझी मम्मी येईल..', ती गोष्ट ऐकून कोहली हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्याच दिवशी चार गडी बाद करत 288 धावा केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

हा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना होता, तर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना होता.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात विराट कोहलीने पहिल्या दिवशी नाबाद 87 धावा केल्या.विराट ५०० व्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या आधी ५०० व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुमार संगकाराच्या (४८) नावावर होता, जो त्याने २०१३ मध्ये केला होता. तर रिकी पाँटिंगने 2010 मध्ये 44 धावा केल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यादरम्यान विराटसोबत वेस्ट इंडिजचा विकेटकीपर जोशुआ दा सिल्वाचा व्हिडिओ चर्चेत आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

जोशुआ दा सिल्वा विराटला म्हणाला की, 'त्याच्या आईने त्याला सांगितले होते की, ती त्याची फलंदाजी पाहण्यासाठी क्वीन्स पार्क ओव्हल येथे येईल.'

Photo Credit; instagram

Arrow

विराट आणि जोशुआ यांच्यातील संभाषणही स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. हे ऐकून विराटला धक्काच बसला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यापूर्वी, भारताचा नवा सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही दुसऱ्या कसोटीत ५७ धावांची खेळी केली.

Photo Credit; instagram

Arrow

जयस्वालसह कर्णधार रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. दोघांची ही सलग दुसरी १००+ भागीदारी राहिली.

Weight Loss : बेस्ट फॉर्म्युला! व्यायाम न करता घटणार वजन फक्त...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा