Photo Credit; instagram

Arrow

Asia Cup 2023 पूर्वी कोहलीने पास केली यो-यो टेस्ट, किती मिळाले गुण?

Photo Credit; instagram

Arrow

आशिया चषक ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दर्म्यान खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी कोहलीने यो-यो टेस्ट पास केली.

Photo Credit; instagram

Arrow

३४ वर्षीय विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'धोकादायक कोन्सच्या दरम्यान यो-यो टेस्ट पूर्ण केल्याचा आनंद आहे. १७.२ डन'

Photo Credit; instagram

Arrow

संघात निवडीसाठी यो-यो टेस्ट आवश्यक आहे. यामध्ये एकूण २३ लेव्हल आहेत. खेळाडू चार लेव्हल तर सहज पार करतात पण ५व्या लेव्हलपासून याची खरी सुरूवात होते.

Photo Credit; instagram

Arrow

या टेस्टसाठी कोन्स वापरले जातात आणि खेळाडू दोन लाइन करून धावतात. आधी खेळाडू एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातात आणि नंतर त्यांना परत यावं लागतं.

Photo Credit; instagram

Arrow

हे एकदा पूर्ण केल्यास याला कम्पलीट शटल म्हणतात. या टेस्टमध्ये बीपचा ही उपयोग होतो. ते वाजल्यानंतर खेळाडूंना टर्न घ्यावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

जसजसं टेस्टचं लेव्हल वाढतं तसंच वेगही वाढत जातो. पण वेळ आणि अंतर समान राहते. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला या कसोटीचा शेवटचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यो-यो टेस्ट पास करण्याचे गुण प्रत्येक देशात वेगवेगळे असतात. टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी १६.५ आहे. कोहलीने १७.२ गुण मिळवत ही टेस्ट पास केली. 

इंटीमेट सीन द्यायला धर्मेंद्र लाजले मग, कसा दिला लिपलॉक शॉट?

पुढील वेब स्टोरी