Photo Credit; instagram

Arrow

सचिनच्या कानात विराट असं काही बोलला की, दोघंही खळखळून हसले, पाहा Video

Photo Credit; instagram

Arrow

IPL च्या 54 व्या सामन्यात 9 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवरही असतील.

Photo Credit; instagram

Arrow

आयपीएलचा हा सुपरहिट सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या दोन दिग्गजांच्या भेटीचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांना एकत्र बघून चाहत्यांना नवलच वाटलं, लोकांनी सांगितले की ही दोन GOAT (Greatest of all Time) ची भेट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आरसीबीने कॅप्शनसह दोन्ही दिग्गजांच्या धावा आणि शतकांची आकडेवारी देखील शेअर केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सचिनला भेटल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या कानात काहीतरी सांगितले, त्यानंतर दोघेही हसायला लागले.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्या संभाषणावर चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचे होणाऱ्या नवऱ्याला Kiss, लिव्ह इन पार्टनरसोबत झालंय ब्रेकअप

पुढील वेब स्टोरी