कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के?

Photo Credit

Arrow

आयपीएल 2023 च्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यापुर्वी विराट चर्चेत आलाय.

Photo Credit

Arrow

विराट कोहलीने दहावीची मार्कशीट शेअर केली आहे. ही मार्कशीट आता व्हायरल होतेय.

Photo Credit

Arrow

तुमच्या मार्कशीटमध्ये कमीत कमी जोडणाऱ्या गोष्टी, तुमच्या चारित्र्याला कशाप्रकारे जोडल्या जातात हे मजेदार आहे, असे विराटने लिहलेय.

Photo Credit

Arrow

विराटला सर्वाधिक गुण इंग्रजी विषयात मिळाले आहेत. 83 गुण मिळाले होते. त्यानंतर सोशल सायन्समध्ये 81 मिळाले होते.

Photo Credit

Arrow

इंट्रोडक्टरी आयटीमध्ये 74, सायन्स अॅंड टेक्नोलॉजीमध्ये 55 आणि इंट्रोडक्टरी सायन्समध्ये 58 गुण मिळाले होते.

Photo Credit

Arrow

कोहली गणितात खुपच कच्चा होता. त्याला 51 गुण मिळाले होते. 

Photo Credit

Arrow

विराटने 600 गुणांमधून 419 गुण मिळवले होते. यामध्ये त्याला 69.83 टक्के आले होते. 

Photo Credit

Arrow

आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. 

Photo Credit

Arrow

For more stories