Virat Kohli: होळकर स्टेडियममध्ये कोहली मोडणार अजिंक्य रहाणेचा रेकॉर्ड

Photo Credit

Arrow

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरी कसोटी इंदौरमध्ये खेळवली जाणार आहे. 

Photo Credit

Arrow

विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये होळकर स्टेडियमवर रेकॉर्ड चांगला आहे.

Photo Credit

Arrow

कोहली इंदौरमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे.

Photo Credit

Arrow

कोहलीने कसोटीत 76 च्या सरासरीने 228 धावा केल्या आहेत. 

Photo Credit

Arrow

अजिंक्य रहाणे आणि मयंक अग्रवाल या दोघांनी विराटपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Photo Credit

Arrow

रहाणेने 297 धावा केलेल्या आहेत, तर मयंकने 243 धावा केलेल्या आहेत.

Photo Credit

Arrow

कोहली पहिला असा फलंदाज आहे ज्याने इंदौरमध्ये शतक झळकावलेलं आहे.

Photo Credit

Arrow

कोहलीने 2019 मध्ये कसोटीतील शेवटचं शतक झळकावलेलं आहे. 

Photo Credit

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories