Photo Credit; instagram

Arrow

Virat Kohli चा फिटनेस मंत्रा, खातो 90% उकडलेलं अन्न; कारण जाणून तुम्हीही खाल!

Photo Credit; instagram

Arrow

विराट कोहली क्रिकेटच्या मैदानात त्याच्या उत्कृष्ट खेळासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

फिट राहण्यासाठी तो भरपूर व्यायाम तर करतोच, पण त्याच्या आहाराचीही खूप काळजी घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

विराट नुकताच एका मुलाखतीत म्हणाला की,'तो फिटनेससाठी बऱ्याच दिवसांपासून उकडलेले अन्न खात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत विराट म्हणाला, 'माझे 90 टक्के अन्न उकडलेले असते. त्यात मसालाही नसतो. फक्त मीठ, काळ्या मिरीची पूड आणि लिंबू पिळलेले असते."

Photo Credit; instagram

Arrow

पुढे विराट म्हणाला, 'जेवणाची चव कशी आहे, याने मला फारसा फरक पडत नाही.मला ड्रेसिंगसह थोडं ऑलिव्ह ऑईल ग्रिल केलेले सलाड आवडतं.'

Photo Credit; instagram

Arrow

विराटने असेही सांगितले की,'मी राजमा आणि चवळी खातो कारण पंजाबी ते सोडू शकत नाहीत. मी डाळ खातो पण मसाला करी खात नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

विराट आधी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे फार लक्ष देत नव्हता, पण गेल्या 8-9 वर्षांपासून तो याबाबत काळजी घेतो.

Photo Credit; instagram

Arrow

उकडलेले अन्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते कारण त्यात कमी कॅलरी, पोषक आणि जास्त पाणी असते.

Photo Credit; instagram

Arrow

उकडलेले अन्न पोटात सहज पचते. यासोबतच अ‍ॅसिडिटीपासूनही आराम मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

निरोगी-चमकणारी त्वचा आणि सुंदर केस मिळवायचे असतील, तर गाजर, पालक, वाटाणे, टोमॅटो, बीटरूट किंवा रताळे अशा उकडलेल्या भाज्या खाणे खूप फायदेशीर आहे.

रवी शास्त्रीसोबत अफेअरची चर्चा, 30 चित्रपट नाकारून ओटीटीवर एन्ट्री! कोण आहे 'ती' अभिनेत्री?

पुढील वेब स्टोरी