Photo Credit instagram 

Arrow

Weight Loss: झटपट वजन कमी करायचंय?, तर रोज खा 'हे' 7 पदार्थ

Photo Credit instagram 

Arrow

जर तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत आहात तर, आहारात प्रथिनेयुक्त पदर्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे.

Photo Credit instagram 

Arrow

प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही आहारात काही प्रथिनेयुक्त पदार्थ समाविष्ट करू शकता.

Photo Credit instagram 

Arrow

टोफू हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. ते अनेक जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहे ते वजन कमी करण्यास मदत करते.

Photo Credit instagram 

Arrow

क्विनोआ हा प्रथिनेयुक्त पदार्थ आहे. एक कप क्विनोआमधून आठ ग्रॅम प्रथिने मिळतात. 

Photo Credit instagram 

Arrow

चिकन आणि अंडी हे प्रथिनांचे उच्च स्रोत मानले जातात. जर तुम्ही मांसाहारी आहात तर त्याद्वारे प्रोटीनचे प्रमाण शरीरात सहज वाढते.

Photo Credit instagram 

Arrow

काजू-बदाममध्येही भरपूर प्रथिने असतात. यासोबतच यामध्ये पौष्टिक फॅट्सही आढळतात.

Photo Credit instagram 

Arrow

ग्रीक दही हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामध्ये प्रति कप सुमारे 20 ग्रॅम प्रथिने असतात.

Photo Credit instagram 

Arrow

प्रथिनांसाठी, शाकाहारी लोकांनी सोयाबीनला त्यांच्या आहाराचा भाग बनवणे आवश्यक आहे.

Photo Credit instagram 

Arrow

माशांमध्येही भरपूर प्रथिने आढळतात. हे स्नायूंच्या वाढीसह वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

अंबानींच्या पार्टीत सुपर मॉडेलला केलं Kiss, उचलून घेतल्याने वरूण झाला ट्रोल

पुढील वेब स्टोरी