Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षात मानसिक आरोग्य ठेवायचंय फिट? जाणून घ्या 'या' 10 टिप्स

Photo Credit; instagram

Arrow

नवीन वर्षाची सुरूवात होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. यावेळी असे काही खास संकल्प करा की, ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य फिट राहील.  

Photo Credit; instagram

Arrow

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रथम शारीरिक आरोग्य चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे रोज व्यायामासोबत सकस आहारही घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

पुस्तके वाचा यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदा होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात लोक सतत मोबाईलला चिकटलेले असतात. यामुळे मानसिक ताण वाढतो, त्यामुळे तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. 

Photo Credit; instagram

Arrow

स्वतःवर प्रेम करा, याशिवाय तुमचे मानसिक आरोग्य सुधारणार नाही.  

Photo Credit; instagram

Arrow

मानसिक शांतीसाठी दररोज मेडिटेशन करा. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल.

Photo Credit; instagram

Arrow

व्यसनापासून दूर राहा कारण ते तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पूर्ण झोप घ्या. रोज वेळेवर झोपा आणि सकाळी वेळेवर उठा.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभारी राहा कारण त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि मानसिक आरोग्यही चांगले राहील.

Photo Credit; instagram

Arrow

नेहमी सकारात्मक विचार करा आणि आशावादी राहा. कारण नकारात्मक विचार मनात निराशा वाढवतात.

Bollywood : स्टार्सना फिट राहणं अवघडच नाही तर महागडंही! कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा