Kapil Sharma ची गरिबी पत्नी गिन्नीसाठी अडचणीची होती? कपिलने सांगितल्या 'या' गोष्टी...
Photo Credit instagram
Arrow
कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांना एक परफेक्ट कपल म्हटलं जातं.
Photo Credit instagram
Arrow
ज्यावेळी कपिलची लव्हस्टोरी सुरू झाली होती, त्यावेळी कपिलची परिस्थिती बेताचीच होती.
Photo Credit instagram
Arrow
त्यांच्यातील या फरकामुळे कपिल आणि गिन्नीला कधी अडचणींचा सामना करावा लागला का? जाणून घेऊयात...
Photo Credit instagram
Arrow
एका मुलाखतीत कपिलने याबाबत सांगितलं होतं. यावेळी त्याने पत्नी गिन्नीचं खूप कौतुक केलं.
Photo Credit instagram
Arrow
कपिल म्हणाला, 'गिन्नीसोबत कधीच अडचण आली नाही. ती चांगल्या कुटुंबातून आहे, पण मेहनत करून मी ही ते सर्व कमावलं.'
Photo Credit instagram
Arrow
"मला गिन्नीबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. जेव्हा मी रस्त्यावर फिरत होतो त्यावेळी गिन्नीने मला साथ दिली."
Photo Credit instagram
Arrow
कपिल आणि गिन्नी यांना दोन मुलं आहेत. दोघंही आनंदी आहेत, गिन्नीने कपिलला प्रत्येक कठीण प्रसंगी साथ दिली आहे.
Photo Credit instagram
Arrow
कपिल म्हणाला, 'तो स्वत:साठी महागड्या वस्तू खरेदी करत नाही. गिन्नी त्याच्यासाठी हे सर्व खरेदी करते.'
Photo Credit instagram
Arrow
कपिल शर्माची आज कोट्यवधींची संपत्ती आहे. पण आजही त्यांची विचारसरणी सामान्य व्यक्तीप्रमाणेच आहे.
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा